बेळगाव : बेळगाव शहरात येत्या 1 मे 2025 रोजी काढण्यात येणारी श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणूक कायदा व सुव्यवस्था राखत शांततेत पार पाडण्याची सक्त सूचना पोलीस प्रशासनाने केली आहे. बेळगाव पोलीस आयुक्तालयामध्ये आयोजित शहरातील श्री शिवजयंती उत्सव महामंडळ बेळगाव, शहापूर शिवजयंती उत्सव महामंडळ आणि श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या …
Read More »Recent Posts
चित्ररथ मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंदी; आयुक्तांचे आदेश
बेळगाव : छत्रपती शिवजयंतीनिमित्त चित्ररथ मिरवणुकीत बेळगाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दि. १ मे रोजी सकाळी १०.३० ते २ मे सायंकाळी ६ वाजेपर्यंत दारूविक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. दारू दुकाने, वाईन शॉप्स, बार, क्लब आणि हॉटेल्समध्ये दारू विक्री व वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. दारूची …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या वर्तनाविरोधात अभाविपकडून तीव्र निषेध…
बेळगाव : धारवाडचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नारायण बरमणी यांच्यावर मुख्यमंत्री यांनी हात उगारल्याच्या घटनेवरून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. बेळगावातील चन्नम्मा चौकात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. बेळगावमध्ये आयोजित संविधान बचाव कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी एएसपी नारायण बरमणी यांच्यावर हात उगारल्याप्रकरणी बेळगावमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta