Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

पिरनवाडी भागात युवा समिती उपाध्यक्ष नारायण मुंचडीकर व मित्रपरिवार यांच्या सौजन्याने पाणी पुरवठा

  बेळगाव : ऐन उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असते त्याच प्रमाणे पिरनवाडी येथे सुद्धा पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे त्यासाठी युवा समिती सिमाभागचे उपाध्यक्ष नारायण मुंचडीकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच पिरनवाडीचे नेते व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष यांच्या सौजन्याने पिरनवाडी आणी परिसरामध्ये पाणी पुरवठ्यासाठी टँकर सोडण्यात आले. यावेळी युवा …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूल येथे पालक समुपदेशन सत्र

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलने २६ एप्रिल २०२५ रोजी “पालक समुपदेशन सत्र” आयोजित केले होते. शालेय मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समुपदेशक अपूर्वा अभय गुडी यांच्या नेतृत्वाखाली हे सत्र यशस्वी झाले. अपूर्वा गुडी या शालेय समुपदेशक आणि समुपदेशन मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी मानसशास्त्रात …

Read More »

१५ हजाराच्या रक्कमेसाठी गणेशपूरमधील “त्या” महिलेचा खून : अल्पवयीन मुलासह माय-लेकींना अटक

  बेळगाव : व्याजाने घेतलेली रक्कम परत देत नसल्याच्या कारणातून लक्ष्मी नगर गणेशपूर येथील अंजना अजित दड्डीकर यांचा खून झाल्याची माहिती पोलीस तपासात आढळून आल्याने या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह माय-लेकींना कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २०१९ मध्ये ज्योती बांदेकर यांच्याकडून अंजना दड्डीकर यांनी १५ …

Read More »