बेळगाव : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जाती, गाव, भाषा काहीही विचारले नाही. हिंदू असल्याचे सांगितल्यावर गोळी झाडून हत्या करण्यात आली. आपण आपली संस्कृती व धर्म टिकवून पुढे जावे लागेल, असे अयोध्येतील श्रीराम मंदिराचे खजिनदार आणि गीता परिवाराचे संस्थापक गोविंददेव गिरीजी महाराज यांनी सांगितले. शनिवारी शहरातील लक्ष्मी टेकडी …
Read More »Recent Posts
म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने केली शरद पवार यांच्याशी सीमाप्रश्नासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा
बेळगाव : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय कृषी आणि संरक्षण मंत्री शरद पवार यांची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन सीमाप्रश्नासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी सीमाभागातील मराठी भाषिक जनतेच्या भावना व्यक्त केल्या. दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्ली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »विनीत हणमशेठ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताबाचा मानकरी….
बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनतर्फे पदवीपूर्व व पदवी आंतरमहाविद्यालयीन मि. बेनन स्मिथ शरीरसौष्ठव स्पर्धेत शुक्रवारी विनीत विवेक हणमशेठ या उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटूने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताब पटकाविला. बेननस्मिथ मेथडिस्ट पदवी कॉलेजच्या मैदानावर आयोजित केली होती. ही स्पर्धा ५५, ६०, ६५, ७० आणि ७० हून अधिक वजनी गटात घेण्यात आल्या. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta