Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

कल्पना करून शकणार नाही अशी शिक्षा दहशतवाद्यांना देणार; पंतप्रधान मोदी कडाडले

  नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला मोठा हादरला बसला. या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट दहशतवाद्यांना इशारा दिला. ‘हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ते कल्पना करु शकणार नाही अशी शिक्षा देणार’, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

समर्थ महिला मंडळतर्फे मौखिक आरोग्य जागृती व तपासणी

  बेळगाव : इंडियन डेंटल असोसिएशन व समर्थ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ सोसायटी लक्ष्मी नगर, हिंडलगा येथे मोफत मौखिक आरोग्य जागृती व तपासणी करण्यात आली. मराठा मंडळ डेंटल कॉलेजच्या डॉक्टर सई चांदणी, डॉक्टर नितीन शर्मा, डॉक्टर नेत्रा सबनीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तमरीत्या मौखिक आरोग्य जागृती व तपासणी कार्य …

Read More »

भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बिरदेव ढोणेचा युवा समिती सीमाभागच्यावतीने सत्कार

  बेळगाव : कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्याच्या यमगे गावचा युवक बिरदेव सिद्दाप्पा ढोणे याने भारतीय लोकसेवा आयोगाच्या 2025 च्या परीक्षेत देशात 551 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला. मेंढपाळीचा व्यवसाय म्हणजेच बेळगाव सीमाभागातील विविध गावात भटकंती करत मेंढराना चारवत एका प्रतिकूल परिस्थितीतून भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा बिरदेवने उत्तीर्ण केली. या सत्कार प्रसंगी …

Read More »