Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

सिद्धरामय्यांच्या विजयाविरुद्धची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

बंगळूर : गेल्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत वरुणा विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विजयाच्या वैधतेला आव्हान देणारी निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. म्हैसूरमधील वरुणा विभागातील कुदनहळ्ळी गावातील रहिवासी के. एम. शंकर यांनी दाखल केलेल्या याचिकेत कथित निवडणूक गैरव्यवहाराच्या आधारे मुख्यमंत्र्यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. शंकर …

Read More »

सकल मराठा समाज जागृती सभेचे आज खनापूरात आयोजन

  जगद्गुरु श्री मंजुनाथ स्वामीं उपस्थितीत राहणार खानापूर : खानापूर लक्ष्मी मंदिर या ठिकाणी आज दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता खानापुरातील मराठा समाज बांधवांसाठी सकल मराठा जागृती महासभेचे आयोजन करण्यात आले असून ही सभा पक्षविरहित आहे. सर्व राजकीय पक्षातील मराठा समाज बांधवांनी व मराठा समाजाच्या प्रमुख व्यक्तींनी …

Read More »

काश्मीर हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन देणार

  बेळगाव : कलम ३७० रद्द केल्यानंतरही काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा नंगानाच सुरूच आहे. या दहशतवादाला आळा घालण्यासाठी जम्मू – काश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून आतंकवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यात यावा व २७ हिंदू पर्यटकांची हत्या केलेल्या दहशतवाद्यांना कठोर शासन करून मृत्यूदंड देण्यात यावा यासाठी श्रीराम सेना हिंदूस्थानच्यावतीने आज दिनांक २३ एप्रिल …

Read More »