बेळगाव : श्री कलमेश्वर, श्री चांगळेश्वरीदेवी वाढदिवस, अशा संयुक्त यात्रोत्सवानिमित्त येळ्ळूर येथे येळ्ळूर कुस्तीगीर संघटना आयोजित गुरुवार दि. २४ रोजी बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती कुस्ती समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप देसाई यांनी दिली. या मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती आंतरराष्ट्रीय मल्ल शेरा विरुद्ध आंतरराष्ट्रीय मल्ल …
Read More »Recent Posts
मराठी विद्यानिकेतनमध्ये छंद वर्गाचा सांगता समारंभ
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये 17 एप्रिल रोजी छंद वर्गाचा सांगता समारंभ झाला. 24 मार्च ते 17 एप्रिल 2025 या कालावधीत 20 दिवसांसाठी चित्रकला, हस्तकला, क्रीडा, बुध्दीबळ, तबला, हार्मोनियम, नृत्य, झुम्बा, खेळ वर्ग, विज्ञान रंजन या विषयांमधून वैज्ञानिक खेळणी बनवणे, नाट्य वर्ग, वाचन लेखन वर्ग घेण्यात आला. या छंद …
Read More »दोन आंतरराज्य चोरट्यांना पोलिसांनी केले गजाआड; 11.83 लाखांचे दागिने जप्त
बेळगाव : गेल्या जानेवारी महिन्यात सरस्वतीनगर, गणेशपुर येथे झालेल्या घरफोडीचा छडा लावताना दोन आंतरराज्य चोरट्यांना कॅम्प पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडील 11 लाख 83 हजार 700 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांची नावे वखारअहमद अन्वर शेख आणि शुभम भगवानसिंग मुभाला (दोघे रा. मध्य प्रदेश) …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta