बेळगाव : बेळगाव कॅम्प पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल मल्लसर्जु अंकलगी (४५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मल्लसर्जु नेहमीप्रमाणे ड्युटी संपवून रात्री जेवण करून झोपायला गेले. आज उशिरापर्यंत ते उठले नसल्याने कुटुंबीय त्याला उठवण्यासाठी गेले असता मल्लसर्जुचे निधन झाल्याचे समजले. पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अकाली निधनाबद्दल शोक …
Read More »Recent Posts
बेळगावात आणखी एका विद्यार्थीनीची आत्महत्या…
बेळगाव : बीसीएचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बेळगावच्या महांतेश नगरमधील समाजकल्याण वसतिगृहात घडली आहे. शिल्पा यरमसणाळ (वय 20) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती हावेरी जिल्ह्यातील शिग्गावची रहिवासी असून बेळगावमधील संगोळी रायण्णा कॉलेजमध्ये बीसीएच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. वसतिगृहातील पाचव्या खोलीत तिने …
Read More »फी वाढीबद्दलचा निर्णय मागे घेण्याची सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांची विनंती
बेळगाव : शहरातील वनिता विद्यालय शाळेतील शैक्षणिक वर्षात भरमसाठ फी वाढ झाल्याबद्दल पालकांनी शाळेच्या गेट समोर निदर्शने केली होती. याबाबत प्रसार माध्यमातून बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या त्यानंतर वनिता विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेचे माजी विद्यार्थी प्रसाद चौगुले यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका जोसेफिन-गुंती यांना भेटून फी वाढ तात्काळ मागे घेण्याबद्दल निवेदन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta