Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावात आणखी एका विद्यार्थीनीची आत्महत्या…

Spread the love

 

बेळगाव : बीसीएचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बेळगावच्या महांतेश नगरमधील समाजकल्याण वसतिगृहात घडली आहे.

शिल्पा यरमसणाळ (वय 20) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती हावेरी जिल्ह्यातील शिग्गावची रहिवासी असून बेळगावमधील संगोळी रायण्णा कॉलेजमध्ये बीसीएच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती.

वसतिगृहातील पाचव्या खोलीत तिने गळफास घेतला असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलीस स्थानकाचे अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *