Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

४२ वर्षांनंतर भरणार कंग्राळी बुद्रुकची महालक्ष्मी यात्रा

  बेळगाव : ग्रामदैवत महालक्ष्मी यात्रा आणि भंडारा उत्सवाच्या परंपरेचा पुनर्जन्म करत, बेळगाव जिल्ह्यातील कंग्राळी बुद्रुक गावाने १९८४ नंतर एप्रिल २०२६ मध्ये भव्य महालक्ष्मी यात्रा आयोजित करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या एकमताने घेतला आहे. आज लक्ष्मी मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करून यात्रेच्या तयारीला सुरुवात करण्यात आली, तर भंडारा उत्सवात गावकऱ्यांनी उत्साहात सहभाग दाखवून …

Read More »

गॅस सिलेंडर व तेलाच्या दरवाढीचा निषेध करत युवक काँग्रेसचे केंद्राविरोधात निदर्शने

  बेळगाव : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे मुख्य सचिव राहुल जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली आज राणी चन्नम्मा चौकातून युवक काँग्रेसने आंदोलनात्मक मोर्चा काढला. प्लास्टिकची खेळण्यातील गाडी आणि रिकाम्या सिलिंडरचे प्रदर्शन करून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा देत आपला रोष व्यक्त केला. या प्रसंगी काँग्रेसचे मुख्य सचिव …

Read More »

कळसा-भांडुरा प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : म्हादई नदी वळणाच्या प्रकल्पामुळे खानापूर तालुक्यातील पश्चिम घाटाच्या नियुक्त पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात जंगलतोड आणि विखंडन करून अपरिवर्तनीय नुकसान होणार आहे. तसेच म्हादई -मलप्रभा पाणलोट क्षेत्रात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन प्रदेशातील लोकांच्या उपजीविकेवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. या खेरीज अन्य इतर गंभीर कारणास्तव कळसा -भांडुरा प्रकल्प सरकारने …

Read More »