कोल्हापूर (जिमाका) : श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी), ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे दिनांक 10 ते 12 एप्रिल 2025 अखेर श्री क्षेत्र जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा संपन्न होत आहे. या कालावधीत महाराष्ट्रातून व इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक आपआपल्या मोटार वाहनांनी जोतिबा डोंगरावर ये-जा करीत असतात. भाविकांची सुरक्षा …
Read More »Recent Posts
भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधवचा भाजपात प्रवेश
मुंबई : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या शहरांत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सर्वच प्रमुख पक्षांकडून केला जात आहे. आज (8 एप्रिल) रोजी भाजपात अन्य पक्षांचे अनेक नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला. विशेष म्हणजे कधीकाळी क्रिकेटचे मैदान गाजववलेल्या भारताचा दिग्गज आणि मराठमोळा …
Read More »खेलो इंडिया फिट इंडिया स्ट्राँग इंडिया स्केटिंग रॅली करत जनजागृती
बेळगाव : बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो आणि साई स्पोर्ट्स अकॅडमी व मराठा मंडळ यांच्या वतीने “खेलो इंडिया फिट इंडिया स्ट्राँग इंडिया” स्केटिंग रॅली करत जनजागृती करण्यात आली. या रॅलीचा उद्देश आपल्या देशातील व विविध समाजातील मुले व मुली लॅपटॉप, मोबाईल, कॉम्प्युटरच्या जास्ती आहारी न जाता आपल्या शरीराची काळजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta