Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधवचा भाजपात प्रवेश

  मुंबई : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या शहरांत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सर्वच प्रमुख पक्षांकडून केला जात आहे. आज (8 एप्रिल) रोजी भाजपात अन्य पक्षांचे अनेक नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला. विशेष म्हणजे कधीकाळी क्रिकेटचे मैदान गाजववलेल्या भारताचा दिग्गज आणि मराठमोळा …

Read More »

खेलो इंडिया फिट इंडिया स्ट्राँग इंडिया स्केटिंग रॅली करत जनजागृती

  बेळगाव : बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो आणि साई स्पोर्ट्स अकॅडमी व मराठा मंडळ यांच्या वतीने “खेलो इंडिया फिट इंडिया स्ट्राँग इंडिया” स्केटिंग रॅली करत जनजागृती करण्यात आली. या रॅलीचा उद्देश आपल्या देशातील व विविध समाजातील मुले व मुली लॅपटॉप, मोबाईल, कॉम्प्युटरच्या जास्ती आहारी न जाता आपल्या शरीराची काळजी …

Read More »

बेळगावची तन्वी पाटील वाणिज्य विभागात राज्यात तिसरी

  बेळगाव : बारावीचा निकाल जाहीर झाला आहे आणि बेळगावमधील कर्नाटक लॉ इन्स्टिट्यूटच्या गोगटे प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजच्या वाणिज्य विभागाची विद्यार्थिनी तन्वी हेमंत पाटील हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. तन्वी पाटीलने एकूण ६०० गुणांपैकी ५९७ गुण मिळवले. त्याने इंग्रजीमध्ये ९७ गुण, हिंदीमध्ये १०० गुण, अर्थशास्त्रात १०० गुण, लेखाशास्त्रात १०० गुण, व्यवसाय अभ्यासात …

Read More »