बेंगळूर : मार्च 1 ते 20 दरम्यान पार पडलेल्या कर्नाटकाच्या द्वितीय पीयूसी परीक्षांचा निकाल उद्या म्हणजेच 8 एप्रिल 2025 रोजी जाहीर होणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा हे मंगळवारी दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकालाची अधिकृत घोषणा करतील. त्यानंतर दुपारी 2.30 वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता …
Read More »Recent Posts
“खानापूर वाचवा, पाऊस वाचवा, शेतकरी वाचवा” बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक
खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर स्वाधीनतेचे संकट कोसळले आहे. भांडुरा नाल्याचे पाणी धारवाड जिल्ह्यात मोठ्या पाईपद्वारे वळवण्यासाठी कर्नाटक सरकारने आखलेल्या योजनेमुळे खानापूर येथील सुपीक शेतीजमिनी सरकारकडून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर “खानापूर वाचवा, पाऊस वाचवा, शेतकरी वाचवा” या घोषवाक्याखाली बुधवारी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली …
Read More »घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला
नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल नंतर आता घरगुती गॅस सिलेंडर डायरेक्ट 50 रुपयांनी महागला आहे. आज रात्रीपासून नवी दरवाढ लागू होणार आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडर म्हागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढले आहेत. उज्वला योजनेतील ग्राहकांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta