Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

सौंदलगा येथे मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना विमा कवच

  सौंदलगा (वार्ताहर) : येथील सरकारी मराठी मुलांच्या शाळेमधील 178 विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना शाळेकडून एक लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले. येथील सरकारी मराठी मुलांच्या शाळेतील तीन विद्यार्थ्यांच्या पालकांचे कोरोनाच्या काळात निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले होते. अशा घटना घडू नयेत …

Read More »

शिवामूर्तींची प्रकृती बिघडली, छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल

बेंगळुरू : कर्नाटकातील लिंगायत समाजाच्या चित्रदूर्ग मठाचे प्रमुख शिवामूर्ती मुरघा शरानारू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चित्रदुर्ग जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना छातीत दुखू लागल्याच्या तक्रारीनंतर शिवामूर्तींवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दोन अल्पवयीन मुलींनी शिवामूर्ती यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन …

Read More »

आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत चार वर्षाच्या आराध्या पाटीलला सुवर्णपदक

कोगनोळी : इनव्हिटेशन एआरएसईसी एशिया स्पीड स्केटिंग च्या वतीने ओपन रोलर स्केटिंग स्पीड प्रमोशनल स्पर्धा 2022 या थायलंड देशात पार पडल्या. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आराध्या पाटील वय चार हिने तीन सुवर्णपदक पटकावले आहेत. सदर स्पर्धा आशिया स्पीड स्केटिंग च्या वतीने पटाया थायलंड येथे झाल्या. या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत कोल्हापूरच्या चिमुकल्या …

Read More »

अंकले रस्ता येथील चोरीचा तपास लागला; नकली पोलीस ताब्यात

संकेश्वर  (महंमद मोमीन) : संकेश्वर- अंकले रस्ता येथे ३० मे २०२२ रोजी भरदुपारी २.३० वाजता पोलीस असल्याचे भासवून श्रीमती जयलक्ष्मी राजू चौगले यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील सोन्याच्या बांगड्या घेऊन पोबार केलेल्या चोरांना गजाआड करण्यात संकेश्वर पोलिसांना यश मिळाले आहे. याविषयाची पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आलेली माहिती अशी की, संकेश्वर-अंकले रस्ता …

Read More »

मुरुघ मठ स्वामीजींच्या जामीन अर्जावर उद्या पुढील सुनावणी

बालहक्क आयोगाकडून स्वयं-प्रेरित प्रकरण दाखल बंगळूर : मुरुघ मठाचे स्वामी डॉ. शिवमूर्ती आणि इतर चार जणांविरुद्ध दाखल केलेल्या खळबळजनक पोक्सो प्रकरणात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेची सुनावणी गुरुवारी द्वितीय अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांसमोर झाली आणि ती शुक्रवार (ता. २) पर्यंत तहकूब करण्यात आली. दरम्यान, मुरुघ मठाच्या स्वामीजींविरुध्द राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने …

Read More »

मेरडा जनसेवक क्रीडा संघाच्यावतीने शनिवारी कबड्डी स्पर्धा

खानापूर (प्रतिनिधी) : मेरडा (ता. खानापूर) येथील जनसेवक क्रीडा संघाच्या वतीने शनिवारी दि. ३ रोजी सकाळी ९ वाजता खानापूर तालुका मर्यादित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एक गाव एक संघ नियमानुसार कबड्डी संघाना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी सर्व सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आधार कार्ड झेरॉक्स सादर करणे …

Read More »

खानापूर आम आदमीकडून अग्निपथाच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या अग्निपथ सैन्य भरतीला खानापूर तालुका आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध दर्शवित तहसीलदाराना निवेदन सादर केले. यावेळी आम आदमी पक्षाचे खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, अग्निपथ सैन्य भरतीत बरेच तोटे असून अग्निपथ सैन्य भरतीत अग्निवीरांचे भरतीचे वय योग्य नाही. निवृतीनंतर भविष्यात …

Read More »

दीड दिवसाच्या बाप्पांना निपाणीत निरोप

 बाप्पा सोबत सेल्फी निपाणी (वार्ता) : शहर व ग्रामीण भागात दीड दिवसाच्या गणपती बाप्पांना गुरूवारी (ता. १) सायंकाळी भक्तिमय वातावरणात निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…. घोषणा देत भाविकांनी गणपती बाप्पाचा निरोप घेतला. बुधवारी( ता. ३१) पासून गणेशोत्सवाला थाटात प्रारंभ झाला. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गणरायाच्या …

Read More »

गोकाकजवळ बस अपघात : 8 जण जखमी

गोकाक : तालुक्यातील कोळवीजवळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला अपघात झाला. एकूण 8 प्रवासी जखमी झाले. बसमध्ये चालक आणि व्यवस्थापकासह १९ जण प्रवास करत होते. त्यातील एकाचा हात तुटला होता तर दुसऱ्याची जीभ कापली होती. इतरांना किरकोळ दुखापत झाली.

Read More »

हंचिनाळ -कोगनोळी रस्त्याची प्रचंड दुरावस्था

  वारंवार मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष ग्रामस्थातून तीव्र नाराजी : सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष; ग्रामस्थांचा आरोप हंचिनाळ (वार्ताहर) : हंचिनाळ ते कोगनोळी या रस्त्याची मागील कित्येक महिन्यापासून प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे प्रवासी वर्ग अक्षरशः मेटामेटाकुटीला आला आहे. त्यामुळे सदर रस्त्याची त्वरित …

Read More »