बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्रीगणेशोत्सव महामंडळ बेळगावतर्फे पोलिस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. प्रामुख्याने गणेशोत्सव काळात उदभवणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. शहरात सुमारे 357 हुन अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. या मंडळांना विविध परवानग्या घ्याव्या लागतात त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जुन्या मनपा इमारतीत, टिळकवाडी येथील येथील मनपा कार्यालय, तसेच …
Read More »नंदगड विभागीय स्पर्धेमध्ये मलप्रभा हायस्कुल चापगावचे यश
खानापूर (प्रतिनिधी) : चापगाव (ता. खानापूर) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या मलप्रभा हायस्कूल च्या खेळाडूंनी नांदेड विभागीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. सांघीक खेळामध्ये खो-खो मुले – प्रथम क्रमांक खो – खो मुली – प्रथम क्रमांक कब्बड्डी मुले – प्रथम क्रमांक ४×१०० रिले मुले – प्रथम क्रमांक कब्बड्डी …
Read More »खानापूर-रामनगर रस्त्यासंदर्भात जाब विचारताच अधिकाऱ्यांनी केली पाहणी!
खानापूर : खानापूर-रामनगर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्याच्या दुरावस्थेसंदर्भात आज पुन्हा खानापूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात जाऊन जाब विचारून त्यांना धारेवर धरण्यात आले. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी केली. तातडीने नवीन कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराशी संपर्क साधला आणि त्यांना रस्त्याच्या दयनीय परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली. गेल्या …
Read More »जारकीहोळींना घरी पाठविणेचा कत्तींनी विडा उचलला…
संकेश्वर (महंमद मोमीन) : यमकनमर्डी विधानसभा मतदार संघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांना घरी पाठविणेचा विडा राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी उचलला आहे. नुकत्याच पार पडलेल्या मारुती अष्टगी अभिनंदन कार्यक्रमात मंत्रिमहोदयांनी जारकीहोळी यांना पाठवून देण्याची भाषा केली आहे. मंत्री उमेश कत्तीं म्हणाले, हुक्केरी विधानसभेची निवडणूक मी …
Read More »ग्रंथपाल ग्रंथालयाचा कणा आहे : प्रा. स्वरूपा इनामदार
बेळगाव : कोणत्याही ग्रंथालयाचे ग्रंथपाल स्वतः जबाबदारी घेऊन काम करत असतात. पुस्तकांची ठेवण, त्यांचे जतन, हाताळणी, वाचकांशी सुसंवाद, साहित्यिक उपक्रमाचे आयोजन अशी विविधांगी कामे काळजीपूर्वक करतात म्हणून ग्रंथपाल हा ग्रंथालयाचा कणा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका प्रा. स्वरूपा इनामदार यांनी काढले. ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने तारांगण व जननी ट्रस्टच्या वतीने …
Read More »आ. श्रीमंत पाटील यांच्याकडून अपघातात जखमी विद्यार्थिनींना धीर
अथणी येथे ३२ जणींवर उपचार : मृत बस चालकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन अथणी : दोन दिवसांपूर्वी अथणीजवळ अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी भेट घेतली. डॉक्टरांकडून उपचाराबाबत माहिती घेताना उपचारात हयगय करू नका, अशी सूचना त्यांनी दिली. सर्व विद्यार्थ्यांची त्यांनी विचारपूस करत धीर दिला. …
Read More »सदलग्यात विश्वगुरु बसव संघातर्फे गदगच्या शिवानंद बृहन्मठाचे मठाधिपती सदाशिवानंद यांचे श्रावणमासानिमित्त आशीर्वचन
सदलगा : विश्वगुरु बसव संघ आणि अक्कमहादेवी बळगतर्फे गदगच्या शिवानंद बृहन्मठाचे मठाधिपती सदाशिवानंद महास्वामीजी यांचे श्रावणमासानिमित्त सदलगा येथील महादेव मंदिरामध्ये विशेष आशीर्वचनपर प्रवचन आयोजित केले होते. यावेळी व्यासपीठावर चिक्कोडी सदलगा मतदार संघाचे विद्यमान आमदार गणेश हुक्केरी आणि येथील गीताश्रम मठाचे मठाधिपती श्रद्धानंद स्वामीजी उपस्थित होते. गणेश हुक्केरी म्हणाले, महादेव मंदिराच्या …
Read More »निच्छित ध्येय गाठण्यासाठी अचूक नियोजन हवे : कल्लाप्पा मोदगेकर
जे. के. फाउंडेशन आणि प्रगतिशील परिषदतर्फे व्याख्यान आणि गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न बेळगांव : कला जीवनात परिपक्व आणि आनंददायी अनुभव देते; कोणतेही क्षेत्र कमी दर्जाचे नसून आपण त्याला आत्मीयतेने स्वीकारणे अत्यंत गरजेचे आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडून आणले गेले पाहिजे; संघर्ष, जिद्द चिकाटी मेहनत, कार्यात सातत्य कायम …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे विविध स्पर्धा
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव या संस्थेतर्फे सन 2022 – 23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता आठवी तसेच इयत्ता दहावी या वर्गात शिकत असलेल्या सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा स्पर्धा तसेच इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी या विद्यार्थ्यांसाठी कवी द. रा. किल्लेकर यांच्या स्मरणार्थ हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात …
Read More »संकेश्वरात श्रीपंत बाळेकुंद्री जन्माष्टमी उत्सव साजरा
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर संसुध्दी गल्लीतील श्रीपंत बाळेकुंद्री जन्माष्टमी उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकल जणांच्या सुखशांतीसाठी गुरूवारी श्री दत्त याग महायज्ञ संकल्प करण्यात आला. शुक्रवार दि. १९ रोजी सकाळी श्रींच्या पादुकांना अभिषेक करण्यात आले. प्रेम ध्वजारोहणाने उत्सवाची सुरुवात करण्यात आली. सायंकाळी दहीहंडीचा कार्यक्रम महिला भजनी मंडळाच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta