संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर शाखा मठाचा दासोह महोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. कोरोना महामारीमुळे गेले दोन वर्षे झाली दासोह होऊ शकले नव्हते. त्यामुळे यंदाच्या दासोह महोत्सवात भक्तांंचा मोठा सहभाग दिसला. परंपरागत पध्दतीने गुडसी वखार येथे श्री दुरदुंडीश्वर उत्सवमूर्तीची गुडशी परिवारातर्फे पूजा करण्यात आली. तदनंतर श्री …
Read More »संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने येथील महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. कुमार शौर्य कुलकर्णी, कु.गिरीश केंपदानी यांनी श्रीकृष्णाची वेशभूषा केली होती. त्यांना योग समितीच्या महिला साधकांनी औक्षण करुन भेटवस्तू वस्तू दिल्या. यावेळी योगशिक्षक परशुराम कुरबेट पुष्पराज माने, रावसाहेब करंबळकर, नागराज …
Read More »वॉकर्स ग्रुपचे बुधवारी संमेलन
बेळगाव : चन्नम्मानगर येथील वॉकर्स ग्रुपचे दुसरे संमेलन बुधवारी (ता. 24) सायंकाळी 5 वाजता सुभाषचंद्रनगर नागरिक संघटना हॉल (उत्सव हॉटेलमागे) येथे होणार आहे. कोरोना महामारीमुळे सदर संमेलन तीन वर्षांनी होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलिंद हलगेकर उपस्थित राहणार आहेत. तर अध्यक्षस्थानी सुभाषचंद्रनगर नागरिक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव असतील. …
Read More »सत्यन्नावर कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी!
बेळगाव : सत्यन्नावर कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या मुलीचा वाढदिवस माहेश्वरी अंध शाळेत साजरा केला. सत्यन्नावर कुटुंबीयांनी आपली मुलगी सुचित्रा सत्यन्नावर हिच्या वाढदिवसप्रित्यर्थ माहेश्वरी अंधशाळेतील विद्यार्थ्यांना केक, चॉकलेट व अल्पोपहारचे वाटप केले. हल्ली वाढदिवसाच्या निमित्ताने हजारी रुपयांचा चुराडा करणार्या तरुणाईला सत्यन्नावर कुटुंबीयांनी समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे, …
Read More »झाडअंकले शाळेच्या एसडीएमसी कमिटीच्या अध्यक्षपदी उमेश धबाले
खानापूर (प्रतिनिधी) : झाड अंकले (ता. खानापूर) येथील सरकारी लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या एसडीएमसी कमिटीच्या अध्यक्षपदी उमेश म्हात्रे धबाले तर उपाध्यक्षपदी सातेरी ओमाणी गुंजीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर एसडीएमसी कमिटीच्या सदस्यपदी 18 जणांची निवड करण्यात आली. सदस्य पदी यल्लापा देवलतकर, नागेश धबाले, मोहन देवलतकर, सोमनाथ मोटर, सुरेश …
Read More »शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी
बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त संपूर्ण मंदिर आकर्षकरित्या विद्युत रोषणाई, विविध फुलां-पानांपासून सजविण्यात आले होते. रविवारी रात्री 12 वाजल्यापासून पंचामृत अभिषेक पहाटे पाच वाजेपर्यंत करण्यात आले. त्यानंतर एकादश रुद्राभिषेक करण्यात आला. श्रावण सोमवार निमित्त मंदिरामध्ये त्रिकाल पूजेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी …
Read More »तोपिनकट्टीत माऊली यात्रेला प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथे दर तीन वर्षातून एकदा होणार्या माऊली देवीच्या यात्रेला शुक्रवारी दि. 19 ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे. मंगळवारी दि. 23 रोजी यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेचा प्रारंभ शुक्रवारी दि. 19 रोजी झाला. यावेळी सकाळी 10.30 वाजता गार्हाणे घालून गावची सीम बांधण्यात आली. या पाच दिवसांत …
Read More »चापगाव येथे गोकुळाष्टमी उत्साहात साजरी
खानापूर : चापगाव येथे गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. चापगाव येथील भजनी मंडळ व ग्रामस्थांनी मिळून रात्रभर भजन व किर्तनाचा कार्यक्रम सादर केला आला. त्यानंतर महाकाला पार पडला. त्यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली व कृष्णमंदिराचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश धाबाले यांनी केले. …
Read More »खानापूर, बेळगावच्या श्रीकृष्ण हणबर गवळी समाजाचा पुण्यात वार्षिक स्नेहमेळावा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर, बेळगाव भागातील श्रीकृष्ण हणबर गवळी समाज पुण्यात स्थायिक असून या श्रीकृष्ण हणबर गवळी समाजातील बांधवांचा पुण्यातील वारजे माळवाडी येथील कम्युनिटी हॉलमध्ये वार्षिक स्नेह मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या डी. आर. करणुरे सर व सौ. करणुरे, श्रीमती नंदा पाटील, समाजाचे …
Read More »खानापूरात अंगणवाडी कर्मचार्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चाद्वारे तहसीलदाराना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी शिक्षिका व सहाय्यिका यांच्यावतीने आपल्या विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. यावेळी अंगणवाडी शिक्षिका व सहाय्यिकाचा मोर्चा शिवस्मारक चौकातून तहसील कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी अंगणवाडी संघटनेच्या मेघा मिठारी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडीच्या शिक्षिका व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta