सीईटी परीक्षेचा निकाल, सर्व अभ्यासक्रमात बंगळूरचे विद्यार्थी अव्वल बंगळूर : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) निकाल शनिवारी (ता. ३०) जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत बंगळूरच्याच विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. यावेळी सीईटी परीक्षेत मुलांनी अव्वल ठरत मुलीना मागे टाकले. २.१६ लाखांहून …
Read More »जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम प्राइड सहेलीची नीता किड्सला भेट
बेळगाव : प्राइड सहेलीच्या सेक्रेटरी जिग्ना शहा यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त नीता किड्समध्ये छोट्या मुलांच्या rhymes अँड स्टोरी टेलिंगच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. नीता किड्स वर्ल्डमध्ये साधारण 30 छोटी मुले आहेत. या मुलांच्यातील कलागुणांना समोर आणण्यासाठी या स्पर्धा अध्यक्ष आरती शहा यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. …
Read More »अंत्यविधीस चक्क वानराची हजेरी!
बेळगाव : शहापूर स्मशाभूमीत अंत्यविधीच्या वेळी चक्क एका वानराने हजेरी लावली. इतकेच नव्हे तर ते वानर भावुक देखील झाले. हिंदू धर्मात वानराला बजरंगबली मारुतीरायचे प्रतिरूप मानले जाते. आज शनिवार आणि मृत व्यक्तीचे नाव देखील मारुती असल्यामुळे शहापूर स्मशानभूमीत घडलेला प्रकार चांगलाच चर्चेत आहे. याबाबत समजलेली हकीकत अशी की, जोशी …
Read More »बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्ष माळू मजुकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
बेळगाव : बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्ष माळू मजुकर काँग्रेस पक्षात प्रवेश केले आहेत. हिंडलगा येथे युवा काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी आयोजित “युथ जोडो बुथ जोडो” कार्यक्रमात माळू मजूकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काँग्रेस शाल घालुन पक्षात स्वागत करून घेतले. माळू मजुकर हे महाराष्ट्र एकीकरण …
Read More »हिरण्यकेशी नदीपात्रातील गोटूर बंधाऱ्यात मगरीचे दर्शन
संकेश्वर : गोटूर बंधाऱ्याच्या पश्चिम दिशेस कर्नाटकच्या हद्दीत हिरण्यकेशी नदीपात्रात संकेश्वर परिसरात सुमारे आठ फुटाहून अधिक लांबीची मगर फिरत आहे. दोन दिवसांपूर्वी नांगनूर येथील शेतकरी रामचंद्र कोकितकर यांनी नदीकाठी मगर फिरताना प्रत्यक्ष पहिली आहे. सदर मगर केव्हाही नदीपात्राबाहेर येऊ शकते त्यामुळे शेतकरी वर्ग भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. गेल्या वर्षभरापासून …
Read More »संकेश्वरात पर्यावरण पूरक गणेशोत्सवाला सहमती
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिका सभेत संकेश्वरात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी भूषविले होते. सभेला प्रदुर्षण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्री. रमेश, मुख्याधिकारी आर. सी. चौगुला, पालिकेचे एस. बी. तोडकर यांनी मार्गदर्शन केले. प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तीला निर्बंध, …
Read More »बैलहोंगलजवळील बैलवाड क्रॉसजवळ दोन दुचाकींमध्ये अपघात; एक ठार
बेळगाव : बैलहोंगलजवळील बैलवाड क्रॉसजवळ दोन दुचाकींमध्ये अपघात होऊन दुचाकीस्वारांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सौंदत्ती येथील गडीगेप्पा कल्लाप्पा हवालदार (62) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सौंदत्तीहून नेगीनहाळ येथे जात असताना त्याच मार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला त्यांची धडक बसल्याने हा अपघात झाला. त्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव होत असलेल्या गडीगेप्पाचा जागीच मृत्यू …
Read More »प्रगतिशील लेखक संघातर्फे उद्या प्रेमचंद जयंती
बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रेमचंद यांची जयंती रविवार दि. ३१ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता साजरी करण्यात येणार आहे. यावेळी वक्ते म्हणून ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्रा. संजय बंड उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे राहातील. गिरीश कॉम्प्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी …
Read More »वृक्षारोपणाचा ध्यास, सरसावले शेकडो हात!
अर्जुनी येथे नृसिंह देवराईसाठी वृक्षारोपण : निपाणीतील ‘सृष्टी’ संघटनेचा पुढाकार निपाणी (वार्ता) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सर्वत्र पर्यावरण संवर्धनाचा जागर घालत वृक्षारोपणासाठी अनेक हात सरसावले आहेत. दरम्यान (अर्जुनी ता. कागल) येथील टेकडीवर नृसिंह देवराई साठी वृक्षारोपण करण्याचा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला. त्यानुसार देवचंद महाविद्यालया तील छात्रसेना, ग्रामस्थ, सयाजी …
Read More »सर्वसामान्याच्या सेवेसाठी सदैव तत्पर : युवा नेते उत्तम पाटील
बोरगावमध्ये हुसेन ख्वाजा शमना मिरासाहेब प्रवेशद्वाराचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सहकार नेते रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अरिहंत उद्योग समूहामार्फत गेल्या अनेक दशकापासून बोरगाव शहर परिसराचा सामाजिक विकास करण्यात आला आहे. या विश्वासामुळेच आपणास नगरपंचायत निवडणूक एक हाती सत्ता मिळाली. यापुढे असेच सहकार्य पाटील गटास सर्वांनी द्यावे. आपण निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta