प्रा. सुरेश कांबळे : शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांना भेट निपाणी (वार्ता): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र व स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात निपाणी शहराला १ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यामधून निपाणी शहरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होणार असल्याचा निर्णय झाल्याची …
Read More »गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई आर्थिक राजधानीच राहणार नाही : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असं वक्तव्य केलं. त्यांचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यात भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या …
Read More »जन्म- मृत्यू प्रकरणांच्या हस्तांतरणाला खानापूर वकिलांचा विरोध
खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर न्यायालयात चालत आलेल्या जन्म मृत्यू नोंदणी प्रकरणांचे अधिकार बेळगाव प्रताधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करण्याचा आदेश कर्नाटक शासनाने काढला आहे. या कायद्यात सुधारणा करावी हा आदेश अन्यायकारक असल्याचा आरोप करत खानापूर वकील संघटनेने न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. महसूल भागावर कामाचा ताण असतानाच निवडणूक आणि इतर सरकारी योजनांची …
Read More »खानापूर प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने नुतन बीईओ राजश्री कुडची यांचे स्वागत
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेच्यावतीने नुतन बीईओ राजश्री कुडची यांचे स्वागत बीईओ कार्यालयात नुकताच करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वाय्. एम्. पाटील होते. तर प्रमुख अतिथी कर्नाटक राज्य नोकर संघाचे तालुकाध्यक्ष बी. एम्. येळ्ळूर हे होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. संघटनेचे प्रधान …
Read More »समग्र कृषी अभियान रथाला खानापुरात हिरवा झेंडा
खानापूर (विनायक कुंभार) : कृषी सम्बधित खात्यांच्या विविध योजनांची माहिती मिळणाऱ्या समग्र कृषी अभियानाला आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते चालना देण्यात आली. यावेळी आमदार निंबाळकर यांनी कृषी खात्याच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले मुख्यमंत्री रयत योजनेखाली शेतकऱ्याच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. संयुक्त कृषी …
Read More »कोगनोळी येथे रस्ता कामाचा शुभारंभ
कोगनोळी : येथील भीम नगर मध्ये मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून समाज कल्याण निधीतून मंजूर झालेल्या रस्ता कामाचा शुभारंभ अमित गायकवाड, रंगराव कागले आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांनी स्वागत करून प्रास्ताविकात मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून गावासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आला …
Read More »प्रधानमंत्री पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात यावी : हर्षल पाटील फदाट
मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना मा.तहसीलदार जाफ्राबाद यांच्यामार्फत निवेदन सादर जाफ्राबाद : शेतकऱ्यांसाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबवत असते, नैसर्गिक आपत्तीत पीक नुकसान झाले तर शेतकऱ्यांना भरपाई मिळावी. यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते. सध्या प्रधानमंत्री पीक विमा भरणे चालु आहे. पिक विमा भरण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै असून, …
Read More »पहिल्या टी20 सामन्यात भारताचा विंडीजवर दणदणीत विजय
तारौबा : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका दि. २९ जुलै पासून सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना तारौबा येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारताने यजमानांचा ६८ धावांच्या फरकाने पराभव केला. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारताला १-० अशी आघाडी मिळाली …
Read More »भारतीय बॅडमिंटनपटूंनी पाकिस्तानला चारली धूळ, 5-0 ने मिळवला विजय
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंना मात 5-0 च्या फरकाने एक दमदार असा विजय मिळवला आहे. यावेळी पीव्ही सिंधू, किदम्बी श्रीकांत अशा दिग्गज बॅडमिंटनपटूंच्या दमदार खेळाच्या भारताने ही कामगिरी केली आहे. भारताच्या सर्वच बॅडमिंटनपटूंनी पाचही सामन्यात सरळ सेट्समध्ये विजय मिळवत पाकिस्तानला मात दिली. सर्वात आधी भारताच्या सुमीत रेड्डी आणि …
Read More »भाजप नेत्याच्या हत्येचा तपास लवकरच एनआयएकडे : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई
बेंगळुरू : कर्नाटकातील भाजपच्या युवा मोर्चा समितीचे सदस्य प्रवीण नेत्तर यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. बसवराज बोम्मई म्हणाले की, प्रवीण नेत्तर यांच्या हत्येचा तपास आम्ही लवकरच एनआयएकडे सुपूर्द करणार आहोत. भाजप नेते प्रवीण नेत्तर यांची २६ जुलैला कर्नाटकच्या सुलिया येथे हत्या करण्यात आली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta