बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे २० सप्टेंबर २०२४ रोजी “राष्ट्रनिर्माता पुरस्कार” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील मन्नूर येथील ४ शिक्षकांचा सत्कार (रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण २०२४-२५ द्वारे दत्तक गाव) सौ. सुजाता लक्ष्मण नावगेकर, सौ. आशा मौनेश्वर पोतदार, सौ. राजश्री संदीप तुडयेकर, सौ. सुनंदा नागप्पा …
Read More »मराठी भाषा व रोजगाराच्या दिशा यावर उद्या चर्चा
बेळगाव : कोरे गल्ली शहापूर येथील सरस्वती वाचनालय, बेळगाव येथे रविवारी (ता.२२) सकाळी ९.३० वाजता विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी राणी चन्नमा विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. मनिषा नेसरकर व राणी पार्वतीदेवी महाविद्यालयातील प्रा. महादेव खोत यांची ‘मराठी भाषा व रोजगाराच्या संधी’ या विषयावर व्याख्याने होतील …
Read More »‘धनलक्ष्मी सौहार्द’ला ५४.८६ लाखाचा नफा
अध्यक्ष रवींद्र शिंदे; २६ वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षापासून सभासद, कर्जदार, ठेवीदारांचे हित जोपासले आहे. संस्थेचा कर्जपुरवठा मर्यादित असला तरी तो भक्कम आहे. संस्थेतर्फे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विश्वासराव शिंदे यांच्या नावे स्वमालकीची बहुमजली इमारत बांधण्यात येत आहे. वेळेवर …
Read More »संत मीरा, बालिका आदर्श, जी जी चिटणीस यांना विजेतेपद
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या तालुकास्तरीय हँडबॉल स्पर्धेत बालिका आदर्श, जी जी चिटणीस, संत मीरा शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. प्राथमिक मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात जी जी चिटणीस शाळेने कॅन्टोन्मेंट स्कूलनचा 4-3 पराभव केला. विजयी …
Read More »बेळगावात पॅलेस्टाईन राष्ट्रध्वजाच्या रंगासारखे मंडप!
बेळगाव : कर्नाटक राज्याचे गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद यांच्या वक्तव्याने प्रेरित होऊन राज्यात पॅलेस्टाईन ध्वज फडकवणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून बेळगाव शहरातही पॅलेस्टाईन राष्ट्रध्वजाच्या रंगासारखे मंडप उभारणीचे काम सुरू आहे. बेळगावच्या दरबार गल्लीत पॅलेस्टाईन राष्ट्रध्वज सारखा मंडप उभारण्यात येत आहे. आतापर्यंत पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यापुरता मर्यादित होता. पण आता पॅलेस्टाईन ध्वजाच्या रंगांचा …
Read More »प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीचा खुलासा!
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या (तिरुपती मंदिर) लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा अंश असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता मंदिर प्रशासनाने सुद्धा भेसळ झाल्याचे मान्य केले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमने आता सीएम नायडू यांच्यानंतर तिरुपती प्रसादमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्याचे म्हटले आहे. टीटीडी कार्यकारी अधिकारी जे श्यामला राव …
Read More »उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 21 गुंठे जागा मूळ मालकाला सुपूर्द
बेळगाव : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 21 गुंठे जागा मूळ मालक बाळासाहेब टी. पाटील यांना महापालिका, स्मार्ट सिटी प्रांताधिकारी यांनी सन्मानपूर्वक सुपूर्द केली. सकाळी नऊ वाजता संबंधित रस्त्यावर बॅरिकेट्स लावून रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आला. जागा गमावलेल्यांना त्याच रस्त्यावर जागा देण्याची प्रक्रिया शनिवारी बेळगाव महापालिकेकडून करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार …
Read More »गणेश विसर्जन मिरवणुकीत दावणगेरीत दगडफेक
शहरात तणावपूर्ण परिस्थिती; ३० जणाना अटक बंगळूर : दावणगेरे येथील गणेशमूर्ती मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीप्रकरणी पोलिसांनी दोन्ही समाजातील ३० जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे दावणगेरे शहरातील बेतुरू रोडवरील व्यंकोबोवी कॉलनीत तणावपूर्ण मात्र शांतता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून दारूबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण शहरात भीतीचे …
Read More »नियती सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
बेळगाव : नियती सोसायटीची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल मधुबनच्या सभागृहात खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ.सोनाली सरनोबत होत्या. प्रख्यात उद्योजक आणि लेखक श्री. आनंद गोगटे हे सन्माननीय अतिथी होते. सर्व संचालक आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेची सुरुवात झाली. श्रीमती वरदा हपली यांनी सर्वांचे स्वागत करून पाहुण्यांचा परिचय …
Read More »अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार प्रकरणी; सहा जणांना 20 वर्षांची कठीण शिक्षा
बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तसेच तिच्या कुटुंबीयाकडे तीन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या आरोपींना 20 वर्षांची कठीण शिक्षा आणि प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड पोक्सो न्यायालयाने सुनावला आहे. सचिन बाबासाहेब रायमाने, रुपा बाबासाहेब रायमाने, राकेश बाबासाहेब रायमाने (सर्व रा. नसलापूर, ता. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta