खानापूर : पहिल्यांदा मतदान करण्याची उत्सुकता सर्वांमध्येच असते. त्यामुळे मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी युवा वर्ग धडपड करीत असतो. मात्र शिक्षण खात्याने मतदार साक्षरता संघामार्फत शालेय मंत्रिमंडळ निवड प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते याचे धडे मिळत असून मंगळवारी हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल येथे …
Read More »वि. गो. साठे प्रबोधिनीतर्फे कवी संमेलनाचे आयोजन
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य व वि. गो. साठे साठी मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षकांसाठी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बेळगाव परिसरातील विविध शाळांच्या शिक्षकांनी सहभागी होऊन आपल्या कविता सादर केल्या. शिक्षकांनी सादर केलेल्या कविता या आशय घन होत्या शिक्षण, शेतकरी, स्त्रीमुक्ती, समानता, बालपण ,आई-वडील, …
Read More »ओम बिर्ला पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी!
नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदासाठी आज संसदेत आवाजी मतदान पार पडले. यामध्ये भाजप प्रणित रालोआचे उमेदवार ओम बिर्ला निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार के. सुरेश यांचा पराभव केला आहे. बिर्ला यांच्या नावाला तब्बल १३ पक्षांनी पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. …
Read More »उत्तर कार्याला फाटा देऊन खराडे कुटुंबीयांकडून रोपांचे वाटप
निपाणी (वार्ता) : येथील शिक्षण सेवा मंडळ संचलित विद्यामंदिर शाळेचे गणित शिक्षक आप्पासाहेब खराडे यांचे नुकतेच निधन झाले. निधनापूर्वी त्यांनी उत्तर कार्याच्या कार्यक्रमाला फाटा देऊन रोपांचे वाटप करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अमित खराडे आणि कुटुंबीयांनी तिसऱ्या दिवशी नातेवाईकांना १२५ रोपांचे वाटप करून पर्यावरण पूरक उत्तरकार्य पूर्ण केले. आप्पासाहेब …
Read More »दुधाचे दर वाढवलेले नाहीत; मुख्यमंत्री सिद्धरामय्या
अतिरिक्त दूधासाठी अतिरिक्त किंमत बंगळूर : दुधाचे उत्पादन वाढल्याने नंदिनी दुधाचे प्रति पॅकेट ५० मि.ली. दुधाचे प्रमाण वाढले आहे. यावर स्पष्टीकरण देणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जादा दुधासाठी दोन रुपये दर ठरवून तो ग्राहकांकडून वसूल केला आहे, मात्र दुधाच्या दरात कोणतीही वाढ झाली नसल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले आहे. …
Read More »नंदिनी दूधाच्या दरात दोन रुपयाने वाढ
प्रति लिटर ५० मिली अतिरिक्त दूध मिळणार बंगळूर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर आता दुधाच्या दरातही वाढ झाली आहे. कर्नाटक दूध महामंडळाने दुध दरात बदल केला असून दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. उद्या (ता. २६) पासून ही दरवाढ लागू होणार आहे. नंदिनी दुधाच्या …
Read More »बालविवाहाच्या आरोपावरून पतीला अटक
खानापूर : अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याच्या आरोपावरून बालविकास योजना अधिकाऱ्यांनी तिच्या पतीला अटक करून अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले असल्याची घटना मंगळवारी खानापूर तालुक्यातील हिरेमुन्नळ्ळी येथे घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील हिरेमुन्नळ्ळी गावातील २४ वर्षीय तरुण हा मंजुनाथ डुगनावर याने …
Read More »कर्नाटकाचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील कन्नड शाळांना भेट देणार
बेंगळुरू : कर्नाटक सीमाभाग विकास प्राधिकरणाचे शिष्टमंडळ सांगली जिल्ह्यातील जत आणि सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या तालुक्यांतील कन्नड कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राच्या सीमावर्ती तालुक्यांतील आमदारांना भेटणार आहे. महाराष्ट्र सरकारने ११ कन्नड शाळांमध्ये १५ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच हा मुद्दा उपस्थित केला होता. ज्या विद्यार्थ्यांची …
Read More »एंजल फाउंडेशनच्या वतीने चिकनगुनिया आणि डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण
बेळगाव : मान्सूनला सुरुवात झाली असून शहरांमध्ये ठिकठिकाणी चिकनगुनिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. हे लक्षात घेता एंजल फाउंडेशनच्या वतीने आज आलारवाड येथील सरकारी प्राथमिक कन्नड शाळेमधून चिकनगुनिया आणि डेंग्यू प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. आज सोमवार दिनांक 25 जून 2024 रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना डेंग्यू आणि चिकनगुनिया प्रतिबंधक …
Read More »केजरीवालांना झटका, तुरुंगातील मुक्काम वाढला!
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली न्यायालयाने मोठा धक्का दिला. आज दिल्ली उच्च न्यायालयात आज केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन देण्यास नकार दिला. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने २० जून रोजी केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. पण त्या निर्णयाविरोधात ईडीने उच्च …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta