बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबीर दि. 10 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर दररोज सकाळी 6.30 ते 8.30 व सायंकाळी 4.30 ते 6.30 नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान (लेले ग्राउंड) येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती सचिव सुधाकर चाळके यांनी …
Read More »बायपास रद्दसाठी उद्या शेतकऱ्यांचे लोटांगण आंदोलन
बेळगाव : शेतकऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाने दिलेला आदेश पायदळी तुडवून पीकाऊ जमीनीत बेकायदेशीर तसेच बळजबरीने करण्यात येत असलेले हालगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम तात्काळ थांबवावे आणि तो रस्ता रद्द करावा, या मागणीसाठी समस्त शेतकरी उद्या शनिवार दि. 23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता लोटांगण आंदोलन छेडणार आहेत. संतप्त शेतकऱ्यांकडून शहरातील …
Read More »सांबरा विमानतळावर दीड लाखाची रक्कम जप्त!
बेळगाव : बेळगाव सांबरा विमानतळावर दीड लाख रुपयांची कागदपत्र नसलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे. विमानतळ कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणीदरम्यान कागदपत्रांशिवाय पैसे असल्याचे समोर आले. त्यानंतर विमानतळ कर्मचाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती दिली. निवडणूक कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता दोन लाखांची वाहतूक होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. बेळगाव सांबरा विमानतळावरून दिल्लीला जाणारा …
Read More »अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सोअंतर्गत दोघांना अटक
खानापूर : खानापूर तालुक्यातील संगरगाळी येथे मनुष्य जातीला कलंक लावणारी घटना घडली असून एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विष्णू कडोलकर (वय 38) व शीरील गुस्थीन लॉडरीग्स (42) या दोघा नराधमांना अटक करण्यात आली असून खानापूर पोलीस स्थानकात त्यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी …
Read More »खानापूर समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांची व्यापक बैठक 26 मार्च रोजी
खानापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार देण्यासंदर्भात विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची व्यापक बैठक मंगळवार दिनांक 26 मार्च रोजी दुपारी 2 वाजता कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृह शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. तरी तालुक्यातील मराठी भाषिक समितीप्रेमी नागरिकांनी या बैठकीला बहुसंख्येने उपस्थित …
Read More »अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक
नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आजच अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर लागलीच ईडीने कारवाई करून त्यांना अटक केली आहे. दरम्यान केजरीवाल यांच्या बंगल्याजवळ 144 कलम जारी करण्यात …
Read More »कारवारमधून अंजली निंबाळकर, बेळगावातून मृणाल हेब्बाळकर तर चिक्कोडीतून प्रियंका जारकीहोळी
काँग्रेसची १७ उमेदवारांची यादी जाहीर बंगळूर : पुढील लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. एकूण १७ मतदारसंघांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर, कारवारमधून माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर तर चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या …
Read More »बेपत्ता युवकाचा मृतदेह जळगे- कारलगा जंगलात आढळला
खानापूर : दोन महिन्यापूर्वी जळगे येथून बेपत्ता असलेल्या तरुणाचा जळगे-कारलगा जंगलात झाडाला लटकलेल्या व गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. याबाबत माहिती अशी की, जळगे येथील युवक जोतिबा जयदेव गुरव (वय 24) हा गेल्या दोन महिन्यापूर्वी घरातील लोकांशी किरकोळ वाद झाल्याने न सांगता निघून गेला होता. त्यानंतर त्याच्या घरच्या …
Read More »मृणाल हेब्बाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची बेंगळुर येथे भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. मृणाल हेब्बाळकर हे ७ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरु आहे. आपल्याला तिकीट देण्यासंदर्भात मृणाल हेब्बाळकर …
Read More »प्रसाद होमिओ फार्मासीतर्फे आरोग्य सेवा भूषण पुरस्कार वितरण
बेळगाव : बेळगावातील प्रसाद होमिओ फार्मसीतर्फे यंदा सलग दुसऱ्या वर्षी आयोजित ”आरोग्य सेवा भूषण पुरस्कार” वितरण समारंभ हॉटेल यूके27 द फीर्न येथे नुकताच दिमाखात पार पडला. सदर शानदार समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून युनियन बँकेच्या विभागीय प्रमुख आरती रौर्नियार आणि प्रसिद्ध डॉ. नीता देशपांडे या उपस्थित होत्या. समारंभात कर्तबगार 32 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta