बेळगाव : मौजे तीर्थकुंडे कौलापूरवाडा ता खानापूर येथील श्री रामलिंग मंदिर शेजारील कुस्ती आखाड्यात श्री रामलिंगेश्वर देवस्थान कमिटी तिथकुंडे कौलापूरवाडा महाशिवरात्री उत्सवानिमित्त रविवार ता. 10 मार्च रोजी दुपारी 3.00 वाजता निकाली जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे, या मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती पंजाब केसरी शांतीकुमार वि उपमहाराष्ट्र केसरी किरण …
Read More »बंगळुरू रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणातील संशयित आरोपी पुण्यात असल्याचा संशय
एनआयएचे पथक पुण्यात दाखल पुणे : बंगळुरू बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी नवनवे खुलासे समोर येत असतानाच आता या बॉम्बस्फोटाचे पुणे कनेक्शन समोर आलं आहे. हा बॉम्बस्फोट घडवून आणणारा संशयित दहशतवादी पुण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एनआयएने हा संशय व्यक्त केला असून त्यांचं पथक पुण्यात दाखल झालं आहे. एनआयएकडून …
Read More »कोल्हापूरातून शाहू महाराजांविरोधात थेट समरजितसिंह घाटगे रिंगणात?
कोल्हापूर : राज्यामध्ये अवघ्या चर्चेचा विषय झालेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसकडून उमेदवारी जवळपास निश्चित केल्यानंतर आता भाजपने शांतीत क्रांती करत आपला पत्ता उघडला आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय मंडलिक यांचा शाहू महाराजांसमोर निभाव लागणार नाही, याची चर्चा रंगली असताना आता …
Read More »जागा झालेला मराठी स्वाभिमान विझू देवू नका…
(३) सीमाभागात एकीकडे कर्नाटक सरकारच्या वरदहस्ताने कानडी उच्छाद वाढला असताना कर्नाटकची गुलामी करण्यात धन्यता मानणाऱ्या लाचार लोकांची सुद्धा मिजास वाढली आहे. त्याचाच परिणाम की काय हजारो लोकांच्या समक्ष अश्याच एका लाचाराची मराठी माणसाला अपमानित करण्याची मजल गेली. पण ज्या मातीत आणि लोकांच्या मनामध्ये मराठी आणि महाराष्ट्र नांदतो ती मने …
Read More »कर्नाटकातील कॉंग्रेसच्या सात उमेदवारांची नावे जाहीर; सुरेश, वेंकटरामे गौडा, गड्डदेवरमठ आदींचा समावेश
बंगळूर : काँग्रेस पक्षाने शुक्रवारी आपल्या पहिल्या यादीत कर्नाटकातील २८ लोकसभा मतदारसंघांपैकी सात जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली. घोषणेपूर्वी, केपीसीसी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी घोषणा केली होती की पक्षाने त्याच्या मंजुरीसाठी केवळ १४ स्पष्ट नावे हायकमांडकडे पाठविली आहेत. सात नावांमध्ये उपमुख्यमंत्री आणि केपीसीसी अध्यक्ष डी. के. …
Read More »लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची ३९ जणांची पहिली यादी जाहीर
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. हीच शक्यता लक्षात घेऊन भाजपाने नुकतेच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये एकूण १९५ जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यानंतर आता काँग्रेसनेही आज (८ मार्च) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. या यादीमध्ये एकूण ३९ उमेदवारांची …
Read More »शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नव्या कार्यकरिणीची रविवारी बैठक
बेळगाव : गेल्या अनेक दिवसापासून कार्यकर्त्यांची शहर म. ए. समितीच्या पुनर्रचनेबाबत असलेल्या मागणीला मूर्त स्वरूप येणार असून येत्या रविवार दि. १० मार्च रोजी सायंकाळी ठीक चार वाजता मराठा मंदिर येथे कार्यकारणी सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. शहर समितीच्या बैठकीत मदन बामणे यांना कार्यकारिणी निवडीचे आणि बैठक घेण्याचे सर्वाधिकार देण्यात …
Read More »कन्नडसक्ती विरोधात केंद्रीय गृहमंत्र्यांशी गांभीर्यपूर्वक चर्चा करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची आज हातकणंगले येथे भेट घेतली. महाराष्ट्रातून काहीच प्रतिक्रिया न आल्यामुळे कर्नाटक सरकार कन्नड सक्तीच्या नावाने अतिरेक करतय फक्त व्यवसायिकांनाच नाही तर युवक मंडळांचे सूचना फलक सुद्धा काढले जात आहेत. जय महाराष्ट्र बोलायला सुद्धा मज्जाव केला जातोय. सीमाभागातल्या भयानक परिस्थितीची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी …
Read More »छोट्या गोष्टीत आनंद घेतल्यास जीवन सुंदर : व्याख्याते गणेश शिंदे
महाशिवरात्री निमित्त आयोजन निपाणी (वार्ता) : जीवन सुंदर निश्चित असा कोणताही फॉर्मुला नाही. परंतु आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेतला तर जीवन सुंदर होते, असे मत युवा व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केले. येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात आयोजित महाशिवरात्री निमित्त व्याख्यानात ते बोलत होते. शिंदे म्हणाले, आत्म्याशी जे …
Read More »वॉर्ड क्र. ५० मधील बोअरवेल नादुरुस्त; महानगरपालिकेचे दुर्लक्ष
बेळगाव : एकीकडे जगभरात महिला दिन साजरा होत आहे. नारीशक्ती, महिला सबलीकरणावर भाष्य होत असतानाच महिला दिनी वॉर्ड क्र. ५० मधील संभाजी नगर परिसरातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, वॉर्ड क्र. ५० मधील संभाजी नगर परिसरात मागील तीन ते चार महिन्यापासून येथील नागरिकांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta