Tuesday , March 17 2026
Breaking News

एका दिवसांनी पुढे ढकलली कृतीशील मराठा समाज बैठक

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या निधन झाल्याने मंगळवारी सायंकाळी जत्तीमठ येथे आयोजित कृतिशील मराठा समाजाची बैठक एका दिवसांनी पुढे ढकलली आहे.

मंगळवारी सायंकाळी 5 वाजता होणारी बैठक आता बुधवारी 18 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. मराठा समाजासमोरील विविध आव्हाने आणि मराठा समाजातील होतकरू तरुणांसाठी मराठा संस्थेत उपलब्ध होण्याऱ्या संधी हे बैठकीचे प्रामुख्याने विषय असणार आहेत. या बैठकीला समाजातील जुन्या जाणत्या, तरुण होतकरू मंडळींनी उपस्थिती दर्शवून आपले विचार मांडावे असे आवाहन-समन्वयक अमित देसाई यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलीस आयुक्तालयाच्या वतीने प्रॉपर्टी परेडद्वारे चोरीच्या मालाचे वितरण

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस ठाण्यांनी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये जप्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *