Tuesday , September 1 2026
Breaking News

इस्कॉनतर्फे श्री रामनवमीचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)तर्फे शुक्रवार दि. 27 मार्च 2026 रोजी रामनवमी साजरी करण्यात येणार आहे. इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिर टिळकवाडी येथे होणाऱ्या या कार्यक्रमांतर्गत दिनांक 23 ते 27 मार्च दरम्यान रोज सायंकाळी सात ते साडेआठ वाजेपर्यंत परमपूज्य अनंत कृष्ण गोस्वामी महाराज यांच्याद्वारे रामनवमी कथाकथन होईल तर 27 मार्च रोजी सायंकाळी सहा नंतर कीर्तन अभिषेक महाआरती आणि सर्वांसाठी महाप्रसाद होईल याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मनसेकडून सीमावासीयांच्या जखमेवर मीठ; कन्नड रक्षक वेदिकेसोबत हातमिळवणी

Spread the love  बेंगळुरू/मुंबई : हिंदी भाषेच्या वाढत्या प्रभावाविरोधात आणि भारतीय प्रादेशिक भाषांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *