बेळगाव : सालाबादप्रमाणे कॉर्पोरेशन जिमण्याशियम युवक मंडळाच्या वतीने श्री हनुमान जयंती साजरी करण्यात आली. सकाळी श्री हनुमान जन्म, पूजा, आरती व प्रसाद करण्यात आले. पुजे साठी अध्यक्ष अनिल अंबरोळे, सचिव रमेश देसुरकर, खजिनदार महेश बामणे, नगरसेवक राजू भातकांडे, भटजी हर्लेकर, कुशराज नार्वेकर, प्रसाद वेर्नेकर, मोहन चौगुले, चंद्रकांत कोंडुसकर, राजू बैलूर, आकाश हुलियार, संजय पवार, राम घोरपडे, संतोष राऊळ, शहाजी फडतरे, सलीम, महादेव चंदगडकर, देवकी, व्यायाम शाळेचे इतर व्यायामपटू उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta