Monday , February 17 2025
Breaking News

बेळगाव, खानापूरातील काही गावात उद्या वीजपुरवठा खंडित

Spread the love

बेळगांव : दुरुस्ती व विजवाहिन्या तपासणीच्या कारणास्तव बेळगावसह खानापूर तालुक्यातील काही गावांचा वीजपुरवठा रविवारी दि. 19 रोजी खंडित होणार आहे. ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.
बेळगाव तालुक्यातील हालगा, बस्तवाड, शगनमट्टी, कमकारहट्टी, कोळीकोप्प, बडेकोळमठ, मास्तमर्डी बसरीकट्टी, शिंदोळी, मुतगा, श्रीराम कॉलनी, सारिगेनगर, महालक्ष्मीपुरम, साईनगर, भरतेश कॉलेज, शिंदोळी क्रॉस, निलजी क्रॉसची वीज सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंत खंडित करण्यात येणार आहे.
खानापूर तालुक्यातील हिंडलगी, मंग्यांकोप, केरवाड, बिडी, कक्केरी, चुंचवाड, रामापूर, सुरपूर, गोळीहल्ली, भुरूणकी, करिकट्टी, गस्टोळीदद्दी, गस्टोळी, होसट्टी, शिवाजीनगर, हालझुंझवाड, चनलक्केबैल, मसक्यानहट्टी, हलसाल, पडलवाडी, अनगडी, करंजाळ, पोतोळी, कापोली, शिवठाण, शिंदोळी बी.के., शिंदोळी के. एच., घोसे के.एच., घोसे बी.के., मडवाळ, घोटगाळी, देवराई, जांभेगाळी, नंजीनकोडल, सुलेगाळी, हत्तरवाड, मेरडा, करजगी, बस्तवाड, हलगा, हंदूर, हुलीकोत्तल, नवोदय नगर, कसमळगी, मुगळीहाळ, कडतन, बागेवाडी, बिलके, अवरोळी, चिकदीनकोप, कोडचवाड, देमिनकोप, वड्डेबैल, सुरपूर, केरवाड, चिकआंग्रेली, कुनिकोप्प, बेकवाड, बंकी बसरीकट्टी, झुंजवाड के.एन., गर्बनट्टी, नंजनकोडल, सगरे, दोड्डेबैल, चन्नेवाडी, भुत्तेवाडी, गुंडपी, बिजगर्णी, बंबरगा व मेंढेगाळी आणि या गावांच्या कृषी पंपसेटची वीज सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत खंडित होईल.

About Belgaum Varta

Check Also

मंत्री सतीश जारकीहोळींच्या स्वीय सहाय्यकांनी घेतली मृत मामलेदार यांच्या नातेवाईकांची भेट

Spread the love  बेळगाव : शनिवारी दुपारी बेळगावमधील खडेबाजार येथे घडलेल्या खून प्रकरणानंतर बेळगावमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *