Friday , March 6 2026
Breaking News

शाहू महाराजांनी 138 वी जयंती साजरी

Spread the love

बेळगाव : अखिल भारतीय सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद व यलगार परिषद आणि महाराष्ट्र शिक्षण महामंडळ बी. के. कॉलेज माजी विद्यार्थी संघटना जेके फाउंडेशन यांच्यावतीने साजरी करण्यात आली.

जत्तीमठात झालेल्या कार्यक्रमात वकील उदयसिंग फडतरे निंबाळकर, माजी नगरसेवक अनिल पाटील, भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्रा. सुनील ताटे, प्रा. निलेश शिंदे, खानापूरचे उद्योजक सुनील पाटील, प्रकाश घोरपडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यलगार परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर गायकवाड होते.
वकील उदयसिंग फडतरे निंबाळकर यांनी समाजक्रांतीचा विचारांचा पाया घालणारा दृष्टा नेता म्हणजे छत्रपती शाहू महाराज, यांनी जीवनात कल्याणकारी योजनांचा समावेश करून समाज सुधारणा घडवून आणली. समाजक्रांतीच्या विचाराची मूळ संहिता दृष्टीपथास नेत सर्वसामान्याच्या हितासाठी त्यांनी हे कार्य पुढे नेले इतरांनी आदर्श इतरांनी घ्यायला हवा, असे मत व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

मारीहाळ पोलिसांच्या कारवाईत आंतरराज्य वाहन चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

Spread the love  बेळगाव : मारीहाळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या वाहन चोरीच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *