बेळगाव : बेळगाव जिल्ह्याला आज सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. त्यामुळे काहीप्रमाणात चिंतेत होते.
शनिवारी पहाटे अथणी तालुक्यातील शिरहट्टी गावात भूकंपाचा हलका धक्का बसला.
महाराष्ट्रजवळच्या सीमेवर असलेल्या शिरहट्टी गावाला आज सकाळी 6.22 च्या सुमारास पृथ्वी हादरली आणि लोकांना धक्का बसला. कोणतेही नुकसान झाले नाही. सुमारे पाच ते सहा सेकंद जमीन हादरली.
अथणीचे डीवायएसपी व तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta