गोकाक : तालुक्यातील कोळवीजवळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला अपघात झाला. एकूण 8 प्रवासी जखमी झाले.
बसमध्ये चालक आणि व्यवस्थापकासह १९ जण प्रवास करत होते. त्यातील एकाचा हात तुटला होता तर दुसऱ्याची जीभ कापली होती. इतरांना किरकोळ दुखापत झाली.
Spread the love बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …