Tuesday , March 3 2026
Breaking News

श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धर्मवीर संभाजीनगर वडगाव येथे गणहोम व महाप्रसादाचे उद्या आयोजन

Spread the love

 

बेळगाव : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धर्मवीर संभाजीनगर वडगाव येथे उद्या रविवार दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी मंडळाच्या वतीने गणहोम, महाप्रसाद व सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता गणहोम तसेच श्री सत्यनारायण पूजा सुरु होणार आहे व त्यानंतर दुपारी 12 ते 3 दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व गणेशभक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रसाद यळ्ळूरकर व मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मिशन ऑलंपिक असोसिएशन यांच्या वतीने रविवारी भव्य निकाली जंगी कुस्ती मैदान

Spread the love महिला दिना निमित्त महिलांच्याही रंगणार कुस्त्या बेळगाव : मिशन ऑलंपिक गेम असोसिएशन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *