
बेळगाव : दिनांक 2 ऑक्टोबर रोजी कोनेवाडी येथे दुर्गामाता युवक मंडळ यांच्यावतीने दुर्गामाता देवीच्या समोर सत्यनारायणची पूजा संपन्न झाली व तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
महाप्रसादाचा संपूर्ण खर्च ग्रामीणचे माजी आमदार व बेळगाव जिल्हा अध्यक्ष श्री. संजयदादा पाटील व बेळगाव भाजप ग्रामीणचे माजी अध्यक्ष श्री. विनयदादा कदम यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी उपस्थित संजय पाटील, कुद्रेमनी, नारायणराव झंगुरचे, सोनोली, अमोल जाधव, बिजगर्णी बापूसाहेब पाटील, बेळगाव, राजू कंग्राळकर, सुरेश डोंबले, चिरमूरी, तुकाराम कृष्णा भातकांडे, कोनेवाडी, मारुती मोरे, लक्ष्मण मोरे, मनोहर पाटील, वैजनाथ किटवाडकर, व इतर गावकरी व महिलावर्ग उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta