बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी येथे स्वयंपाक गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका नर्सिंग विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
मुडलगी येथील पी. एन. मुगलखोड नर्सिंग कॉलेजचा विद्यार्थी श्रीधर पत्ती (१९) या स्फोटात ठार झाल्याचे समजते. भाड्याच्या घरात पहिल्या मजल्यावरील स्वयंपाक घरात सिलेंडरचा चुकून स्फोट झाला. मुडलगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta