बेळगाव : सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा आंबेवाडी एसडीएमसीची निवडणूक पार पडली. यावेळी आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मी येलगूकर, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन राक्षे, नारायण लोहार, सुवर्णा लोहार, सुधा डोपे व शाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही. बेन्नाळकर उपस्थित होते व २०२२ ची नवीन कमेटी खालील प्रमाणे. एसडीएमसी अध्यक्ष सिद्राय यल्लाप्पा तरळे, उपाध्यक्ष ज्योती वामन बेळगुंदकर, प्रशांत यशवंत तरळे, रमेश बसवंत राक्षे, ज्योतिबा न्हावी, तानाजी तराळे, राजू गोविंद सांबरेकर, उमेश बाबू शहापूरकर, नारायण शंकर, विक्रम लक्ष्मण तराळे, संगीता संजय नेरकर, लता पुंडलिक शहापूरकर, निर्मला कृष्णातअतिवाडकर, ज्योती वामन बेळगुणकर, लक्ष्मी मारुती सांबरेकर, रेणुका सुधीर तराळे, वैशाली पिराजी तराळे, प्रिया प्रशांत काकतकर, नीता यल्लाप्पा भातखंडे.
Belgaum Varta Belgaum Varta