Saturday , March 7 2026
Breaking News

डॉ. अमोल कोल्हे यांचा बेळगाव दौरा रद्द; सीमावासीयांची मागितली माफी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उपस्थित राहण्याविषयी मला विनंती करण्यात आली होती परंतु सीमाभागातील माझ्या अनेक मराठी बांधवांनी एकूण पार्श्वभूमीची कल्पना दिली. आणि तमाम सीमावासीय मराठी बांधवांच्या भावनांचा आदर करून मी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही! सदैव आपल्या सोबत होतो, आहे व राहीन!

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *