Saturday , March 7 2026
Breaking News

दक्षिणेतून काँग्रेसचे उमेदवार प्रभावती मास्तमर्डी चावडी, उत्तरमधून आसीफ शेठ

Spread the love

 

बेळगाव : काँग्रेस पक्षाच्या वतीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव दक्षिण मतदार संघातून प्रभावती मास्तमर्डी चावडी यांना तर उत्तर मतदारसंघातून माजी आमदार फिरोज शेठ यांचे बंधू आशिष (राजू) शेठ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर अथणी मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *