बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि. 25 रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ न्यू गुडशेड रोड येथील रेणुका हाटेल येथून होणार आहे. त्यानंतर न्यू गुडशेड रोड, शास्त्री नगर येथील सर्व क्रॉस फिरून पाटीदार भवन भागातील सर्व क्रॉस, संतसेना रोड व हुलबत्ते कालनी
सायंकाळी पाच वाजता महात्मा फुले रोड येथील बॅंक ऑफ इंडिया येथून प्रारंभ महात्मा फुले रोड येथून बुरजाई गल्ली येथून कोरे गल्लीतील मधल्या मार्गाने मिरापूर गल्ली, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली, कोरे गल्ली, भोज गल्ली, मेलगे गल्ली, जेड गल्ली, अळवण गल्ली, पी के क्वाटर्स येथून बॅ. नाथ पै चौकात सांगता.
पदयात्रेत या भागातील पंच मंडळी, युवक मंडळे व महिला मंडळानी मोठ्या संख्येने सामिल व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta