Saturday , March 7 2026
Breaking News

लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ; जिल्हाधिकाऱ्यांनी केले मतदान

Spread the love

बेळगाव : कर्नाटक विधानसभेसाठी आज बुधवारी मतदान केले जात आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे.बेळगावचे जिल्हा निवडणूक अधिकारी असलेले जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी विश्वेश्वरय्या नगर सरकारी शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच सखी मतदान केंद्रे

बेळगाव : कर्नाटक विधानसभेसाठी आज बुधवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने महिला, दिव्यांग व तरुणांसाठी विशेष मतदान केंद्रांची सोय केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच सखी, दिव्यांग व तरुणांसाठी मतदान केंद्रे उभारण्यात आले आहेत. सखी मतदान केंद्रांवर सकाळपासूनच महिलांची मतदानासाठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे युवकाचे डोळे निकामी; मदतीचे आवाहन

Spread the love  बेळगाव : भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करताना एका युवकाचा डोळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *