
बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे या भागात रात्रीच्या वेळी ये- जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अंबा भुवन रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावर वाहतूक आणि पादचाऱ्यांची वर्दळ असते त्यातच रस्त्यावरून अनेक खड्डे पडले आहेत. परिणामी लोकांना याचा त्रास होत आहे त्यामुळे पथ दीप सुरू करावे अशी मागणी होऊ लागली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta