बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. २६ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. दक्षिण भागातील राणी चन्नम्मानगर, बुडा लेआऊट, सुभाषचंद्रनगर, तिसरे रेल्वेगेट, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, देवांगनगर, रयत गल्ली, मलप्रभानगर, कल्याणनगर, तेग्गीन गल्ली, वड्डर छावणी, गणेशपेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, बसती गल्ली, माधवपूर, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, सुभाष मार्केट, हिंदवाडी, आरपीडी रोड, भाग्यनगर, रानडे कॉलनी, सर्वोदय मार्ग, महावीर गार्डन, आनंदवाडी, अनगोळ मेन रोड, सहयाद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साई श्रद्धा कॉलनी, संत मीरा रोड, वाडा कंपाऊंड, रघुनाथ पेठ, सुभाष गल्ली, मारुती गल्ली, कनकदास कॉलनी, महावीरनगर, आंबेडकरनगर, भाग्यनगर, संभाजीनगर, केशवनगर, येळ्ळूर रोड, केएलई, अन्नपूर्णेश्वरीनगर, आनंदनगर, आदर्शनगर, पटवर्धन लेआऊट घुमटमाळ या परिसरांत वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
शहराच्या उत्तर भागात सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत कंग्राळी औद्योगिक वसाहत, इंडाल कॉलनी, शिवाजीनगर, आरटीओ सर्कल, वीरभद्रनगर, पोलीस मुख्यालय, साई मंदिर, वैभवनगर, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर, एपीएमसी रोड, ज्योतीनगर, शिवबसवनगर, जेएनएमसी परिसर, मुजावर ऑर्केड, नेहरुनगर, सदाशिवनगर, जिना बकुल परिसर, सिव्हिल हॉस्पिटल रोड, गँगवाडी, मराठा मंडळ कॉलेज रोड, कोल्हापूर सर्कल, जुना धारवाड रोड, सुभाषनगर, विश्वेश्वरय्यानगर, पाणीपुरवठा विभाग, आदर्श कॉलनी, हनुमाननगर, रेलनगर, जाधवनगर, संपिगे रोड या परिसरात वीजपुरवठा खंडित होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta