Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव व खानापूर तालुक्यातील काही गावांमध्ये उद्या वीजपुरवठा खंडित

Spread the love

 

बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. २६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत बेळगाव व खानापूर तालुक्यातील काही गावांमध्ये वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
बेळगाव तालुक्यातील मच्छे औद्योगिक वसाहत, देसूर, झाडशहापूर, बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामणवाडी, नावगे, जानेवाडी, बहाद्दरवाडी, रणकुंडये, कर्ले, किंणये, संतिबस्तवाड, काळेनट्टी, वाघवडे, मार्कडेयनगर, वाल्मिकीनगर, तीर्थकुंडये, हुंचेनट्टी, वाघवडे रोड तर खानापूर तालुक्यातील उचवडे, कुसमळी, बैलूर, मोरब, जांबोटी, ओलमणी, वडगाव, दारोळी, चापोली, हब्बनहट्टी, देवाचीहट्टी, तोराळी, गोल्याळी, बेटगिरी, तळेवाडी, आमटे, कालमणी, चिकले, कणकुंबी, गबसे, आमगाव, बेटणे, चिगुळे, मान, सडा, चोर्ला, हुळंद या परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *