
बेळगाव : चिदंबर नगर येथील श्री चिदंबरेश्र्वर देवस्थानात गुरुवार दि. २१ रोजी दुपारी बारा वाजता गंगा म्हाळसा मार्तंड भैरव मल्हारी आणि श्रीमद् जगद्गुरु आदी शंकराचार्य यांच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. स्वर्णवल्ली सोंदा येथील श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य गंगाधरेंद्र सरस्वती यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १.३० ते ५ पर्यंत महाप्रसाद होणार आहे. भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे मंदिरातर्फे कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta