Saturday , March 7 2026
Breaking News

ड्रेनजची समस्या अवघ्या 12 तासात केली दूर…

Spread the love

 

महिलांनी मानले सुनील जाधवचे आभार..

बेळगाव : चवाट गल्ली येथील नाकाडी बोळ परिसरात ड्रेनेजचे चेंबर ब्लॉक होऊन ते पाणी नळाच्या पाईपलाईन मध्ये होत होते तेव्हा तातडीने ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील वामन शहापूरकर व महिला वर्गाने मंगळवारी सायंकाळी सुनील जाधव यांच्याकडे केली होती, बुधवारी सकाळी सुनील जाधव यांच्या पुढाकारातून ड्रेनेजची समस्या अवघ्या 12 तासाच्या आत दूर झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले
गेल्या दिड महिन्या पासून या परिसरात दुर्गंधी व ड्रेनजचे पाणी नळाच्या चेंबर मध्ये घुसून येथील नागरिकांचे पिण्याचे पाणी व आरोग्य धोक्यात आले होते. या परिसरातील चेंबर नादुरुस्ती होते. हे लक्ष्यात सुनील जाधव यांना आल्यामुळे मनपाच्या अधिकारांच्या सहकार्याने 12 तसाच जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे ड्रेनेज मिश्रीत पाण्याची समस्या सुटल्याने या परिसरातील महिला मंडळ संघाने सुनील जाधव यांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे युवकाचे डोळे निकामी; मदतीचे आवाहन

Spread the love  बेळगाव : भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करताना एका युवकाचा डोळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *