Saturday , March 7 2026
Breaking News

मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने ३५०वा शिवराज्याभिषेक दिन गुरुवारी

Spread the love

 

बेळगाव : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५०वा शिवराज्याभिषेक दिन गुरुवार दि. ६ जून २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे.
त्यानिमित्त छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधीवत पूजा करून आरती करण्यात येणार आहे तरी सर्व शिवभक्तांनी सकाळी ठीक ९ वाजता छत्रपती शिवाजी उद्यानात उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी आणि कार्यवाह मदन बामणे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *