बेळगाव : बेळगाव तालुक्यातील तुरमुरी येथील कचरा डेपोला बेळगाव कर्नाटक लोकायुक्त पोलीस अधीक्षक हनुमंतराय यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली.
मंगळवारी बेळगाव कर्नाटक लोकायुक्त पोलीस अधीक्षक हनुमंतराय यांनी बेळगाव तालुक्यातील तुरमुरी येथील कचरा डेपोला देऊन पाहणी केली. सध्या या डेपोचे कार्य रिसस्टनेबिलिटी लिमिटेड पाहत असून संबंधी महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी योग्य लक्ष पुरविण्याची सूचना त्यांनी केली.
Belgaum Varta Belgaum Varta