Tuesday , March 3 2026
Breaking News

डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांची बदली

Spread the love

 

बंगळुरू : बेळगाव गुन्हे आणि वाहतूक विभागाच्या डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांची बदली करण्यात आली असून निरंजन राजे आरस हे नवीन डीसीपी असतील. स्नेहा यांची लोकायुक्त एसपी म्हणून बदली करण्यात आली आहे.

लोकायुक्त एसपी म्हणून रामनगराचे अतिरिक्त एसपी लक्ष्मीनारायण, रामनगराचे अतिरिक्त एसपी एनएच रामचंद्रैया, तुमकूर अतिरिक्त एसपी म्हणून चित्रदुर्गचे अतिरिक्त एसपी अब्दुलखदर, लोकायुक्त एसपी म्हणून चामराजनगर अतिरिक्त एसपी उदेश, म्हैसूरचे अतिरिक्त एसपी नंदिनी आणि डीसीआरएसपी डीएसपी म्हणून डीसीआर लोकायुक्त एसपी म्हणून बदली करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *