बेळगाव : आज अन्नपूर्णेश्वरी नगर वडगाव येथील अन्नपूर्णेश्वरी भक्त मंडळ वडगाव यांच्यातर्फे चिपळूण व बेळगाव परिसरातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू, धान्य आणि 500 लिटर पाण्याचे पाणी अश्या प्रकारची मदत पोहोचविली आहे. तसेच यापुढेही कोणतीही मदत लागली तर आपण मदत करण्यास तयार आहोत असे मंडळाच्या सभासदांनी सांगितले. या मदतकार्यात कल्पवृक्ष हॉटेलचे मालक श्रवण हेगडे, सतिश पाटील, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, प्रशांत घोरपडे, किरण सावंत, सचिन मधाळे, किरण कदम, अमित बिर्जे, सचिन घोरपडे, श्याम तुळजाई, कुमार गडकरी, सुरज धामणेकर व इतर युवकांतर्फे ही मदत पोचवण्यात आली आहे.
Check Also
चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!
Spread the love बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित …