Wednesday , March 4 2026
Breaking News

कॅपिटल वन करंडक बक्षीस समारंभ संपन्न; वंदना गुप्ते यांनी नाट्य रसिकांची मने जिंकली

Spread the love

 

बेळगाव : गेले 2 दिवस सुरू असलेल्या कॅपिटल वन करंडकासाठीच्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ ज्येष्ठ रंगकर्मी श्रीमती वंदना गुप्ते व प्रसाद पंडित यांच्या उपस्थितीत पार पडला.
बेळगावमध्ये सातत्याने 13 वर्षे सातत्याने सुरू असलेल्या स्पर्धेबद्दल समाधान व्यक्त करून आपल्या खुमासदार शैलीमधून वंदना गुप्ते यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
व्यासपीठावर श्री. प्रसाद पंडित संस्थेचे चेअरमन शिवाजी हंडे व व्हा.चेअरमन शाम सुतार उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे संचालक संजय चौगुले, रामकुमार जोशी, शिवाजी अतिवाडकर, शरद पाटील, सदानंद पाटील, भाग्यश्री जाधव, नंदा कांबळे सांस्कृतिक दालनाचे सुभाष सुंठणकर, संस्थेचे कर्मचारी, पिग्मी संकलक व मोठ्या संख्येने नाट्यरसिक उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *