Wednesday , March 4 2026
Breaking News

जुने बेळगाव येथील वृद्धेचा तलावात पडून मृत्यू

Spread the love

 

 

बेळगाव : जुने बेळगाव येथील वृद्धेचा तलावात पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. उघडकीस आली आहे. बेळगाव शहरातील जुने बेळगाव येथील तलावात घटना घडली आहे.

मल्लव्वा बाबुराव सालगुडे (वय ७५ रा. कलमेश्वरनगर, जुने बेळगाव) असे त्या वृद्धे महिलेचे नाव आहे. शनिवार दि. ८ मार्चच्या सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत जुने बेळगाव येथील कलमेश्वर तलावात बुडून तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.शनिवारी रात्री शहापूर पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.
शहापूरचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सिमानी पुढील तपास करीत आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, विवाहित मुलगी सूना, नातवंडे असा परिवार आहे.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *