Wednesday , December 10 2025
Breaking News

जायंट्स ग्रुप मेनतर्फे गणेशोत्सवानिमित्त स्पर्धा

Spread the love

 

बेळगाव : जायंट्स ग्रुप बेलगाम मेन च्या वतीने यंदाही बेळगाव दक्षिण व बेळगाव उत्तर विभागासाठी श्री मूर्ती देखावा व उत्कृष्ट श्री मूर्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मंडळानी 30 ऑगस्टपर्यंत खालील ठिकाणी नांवे नोंदवावीत.
1) विजय अचमनी, अचमनी हार्डवेअर गणपत गल्ली. फोन:9448147909
2) फॅशन कॉर्नर, टिळकवाडी, फोन –
9590480505
3) संजय, नंदिनी डेअरी केळकर बाग, फोन:
9945945547
4) शिरोडकर ज्वेलर्स, खडेबझार, शहापूर फोन:9448790612
31 ऑगस्ट पासून मूर्ती व देखाव्यांचे परीक्षण केले जाणार आहे. असे जायंट्सतर्फे कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *