Tuesday , March 3 2026
Breaking News

शहर म. ए. समितीची बैठक रविवारी

Spread the love

 

बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक रविवार दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5.30 मिनिटांनी रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे. बैठकीत एक नोव्हेंबर काळा दिन आणि सायकल फेरी या संदर्भात चर्चा होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

“सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू” : हेमंत ढोमे यांची बेळगावकरांना ग्वाही

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *