Tuesday , March 3 2026
Breaking News

मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे ३ एप्रिल रोजी वधू-वर मेळावा

Spread the love

बेळगाव – मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दि.३ एप्रिल रोजी वधू -वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिर येथे सकाळी १०.३० वाजता या मेळाव्यास प्रारंभ होईल. या मेळाव्यास सामाजिक कार्यकर्ते शंकरराव पाटील व युवा उद्योजक शीतल वेसणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
तरी मेळाव्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यानी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मिशन ऑलंपिक असोसिएशन यांच्या वतीने रविवारी भव्य निकाली जंगी कुस्ती मैदान

Spread the love महिला दिना निमित्त महिलांच्याही रंगणार कुस्त्या बेळगाव : मिशन ऑलंपिक गेम असोसिएशन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *